फोटो – क्या कूल है हम… विजय वर्माचा सुपरकूल लूक
अभिनेता विजय वर्मा याची मटका किंग ही वेबसिरीज नुकतीच रिलीज झाली आहे. या वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी विजय संपूर्ण देशभर फिरत होता. याच दरम्यान आज विजयने त्याच्या सुपरकुल लूकमधील एक फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Comments are closed.