Photo : गळ्यात रुद्राक्षाची माळ, सफेद साडी नेसून केदारनाथला पोहोचली अमृता, शेअर केले सुंदर फोटो

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर नुकतीच केदारनाथ मंदिरात गेली होती. देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या या मंदिरात जाताना अमृताने सफेद रंगाची साडी नेसली होती, गळ्यात रुद्राक्षांची माळ व कपाळी टीळा लावून गेली होती. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अमृताने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Comments are closed.