Photo – ‘या’ देखण्या व्यक्तीचे वय ऐकाल तर थक्क व्हाल…

सिंगापूरमधील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुअर्स चुआंडो टॅन याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

चुआंडो हा 59 वर्षांचा असून तो अवघ्या विशीतील तरुणासारखा दिसतो. त्यामुळे अनेक तरुणी त्याच्याकडे आकर्षित होत आहेत.

Comments are closed.