Photos – ‘बालगंधर्व’ चित्रपटाला 15 वर्ष पूर्ण, सुबोध भावेने ताज्या केल्या आठवणी

6 मे 2011 ला प्रदर्शित झालेल्या बालगंधर्व चित्रपटाला बुधवारी पंधरा वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावे याने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत चित्रपटाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

Comments are closed.