Photo – कौलारू घर, केळीचा मांडव; स्वानंदीने शेअर केले तिचे कोकणातल्या लग्नाचे फोटो

मराठी चित्रपटसृष्टीतील गायिका व प्रसिद्ध इन्फ्ल्युएन्सर स्वानंदी सरदेसाई हिने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नगाठ बांधली.  विक्रांत रामदास बदरखेशी तिने लग्न केलं आहे. तिच्या लग्नाचे काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Comments are closed.