Photo – बापरे! 40 कोटींचा ड्रेस, 1300 कोटींचे दागिने घालून कान्समध्ये पोहोचली उर्वशी

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही बुधवारी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 च्या रेड कार्पेटवर झळकली. तिचा ड्रेस पाहून अनेकांच्या भुवया उंच झाल्या.

1300 कोटींचे दागिने, 40 कोटींचा ड्रेस, लाखोंची पर्स घेऊन उर्शवी कान्सच्या रेड कार्पेटवर चालली.

Comments are closed.