फुलंब्री नगरपंचायत निवडणूकीत शिवसेनेचे राजेंद्र ठोंबरे विजयी

फुलंब्री नगरपंचायत निवडणूकीत शिवसेनेचे राजेंद्र ठोंबरे विजयी झाले आहेत. नगराध्यक्षपदाच्या लढतीत ठोंबरे यांनी भाजपचे सुहास शिरसाठ यांचा १७९७ मतांनी पराभव केला आहे.
2017 ला राजेंद्र ठोंबरे यांचा अवघ्या 190 मतांनी पराभव झाला होता.

Comments are closed.