पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर; अनेक प्रस्थापितांना धक्का, कोणते वॉर्ड


पिंपरी चिंचवड- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर (Pimpri-Chinchwad PCMC Election 2025) करण्यात आले आहे. ३२ प्रभागातील 128 जागांसाठी आरक्षण सोडत पार पडली. यात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे ज्या दोन प्रभागातून तयारी करत होता, तिथं महिलांसाठी आरक्षण पडलं. यामुळं आता अन्य प्रभागाचा विचार बनसोडेंना करावा लागणार आहे. यासोबतच भाजपच्या (Pimpri-Chinchwad PCMC Election 2025) सत्तेतील पहिल्या स्थायी समिती चेअरमन सीमा सावळे, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, पिंपरी विधानसभेची निवडणूक शरद पवारांच्या तिकिटावर लढलेल्या सुलक्षणा शिलवंत यांना ही धक्का बसलाय. यांसह अन्य माजी नगरसेवकांना इतर प्रभागातून चाचपणी करावी लागणार आहे. (Pimpri-Chinchwad PCMC Election 2025)

प्रभाग क्रमांक: १
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: २
अ) ओबीसी महिला
ब) महिला सर्वसाधारण
अ) सामान्य जनता
ड) सामान्य जनता

प्रभाग क्रमांक: 3
अ) महिला अनुसूचित जाती
ब) ओबीसी
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) सामान्य जनता

प्रभाग क्रमांक: 4
अ) महिला अनुसूचित जाती
ब) अनुसुचित जमाती
अ) महिला ओबीसी
ड) सामान्य जनता

प्रभाग क्रमांक: 5
अ) महिला ओबीसी
ब) ओबीसी
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 6
अ) महिला ओबीसी
ब) ओबीसी
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 7
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 8
अ) अनुसूचित जाती
ब) महिला ओबीसी
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: ९
अ) अनुसूचित जाती
ब) महिला ओबीसी
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 10
अ) महिला अनुसूचित जाती
ब) महिला ओबीसी
क) अ राखीव
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 11
अ) अनुसूचित जाती
ब) महिला ओबीसी
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: १२
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: १३
अ) अनुसूचित जाती
ब) महिला ओबीसी
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 14
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 15
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 16
अ) अनुसूचित जाती
ब) महिला ओबीसी
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 17
अ) महिला अनुसूचित जाती
ब) ओबीसी
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 18
अ) महिला ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
अ) सामान्य जनता
ड) सामान्य जनता

प्रभाग क्रमांक: १९
अ) महिला अनुसूचित जाती
ब) महिला ओबीसी
क) अ राखीव
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 20
अ) अनुसूचित जाती
ब) महिला ओबीसी
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 21
अ) महिला अनुसूचित जाती
ब) ओबीसी
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 22
अ) महिला ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) अ राखीव
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 23
अ) महिला अनुसूचित जाती
ब) ओबीसी
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 24
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 25
अ) अनुसूचित जाती
ब) महिला ओबीसी
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 26
अ) अनुसूचित जाती
ब) महिला ओबीसी
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 27
अ) अनुसूचित जाती
ब) महिला ओबीसी
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 28
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 29
अ) महिला अनुसूचित जाती
ब) महिला अनुसुचित जमाती
अ) ओबीसी
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 30
अ) अनुसूचित जाती
ब) महिला अनुसुचित जाती
अ) ओबीसी
ड) महिला सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक: 31
अ) महिला अनुसूचित जाती
ब) ओबीसी
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: 32
अ) महिला अनुसूचित जाती
ब) ओबीसी
अ) सर्वसाधारणपणे महिला
ड) अ राखीव
या सोडतीमध्ये अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. सीमा सावळे, आशा शेडगे, तुषार कामठे, मयूर कलाटे, शाम लांडे, सुलक्षण शिलवंत धर यांच्यासह अनेक दिग्गजांना अपेक्षित आरक्षण पडलेलं नाही.

Comments are closed.