मोदी फ्रान्समध्ये… मॅक्रॉन यांना मिठी
जी-7 राष्ट्रांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी फ्रान्सला रवाना झाले. ‘नीस’मध्ये झालेल्या ‘भारत इनोव्हेटिव्हज 2026’ या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हेही कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या खास स्टाइलने मिठी मारत मॅक्रॉन यांचे कार्यक्रमस्थळी स्वागत केले.
Comments are closed.