पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उदघाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हवाई उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू, उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उद्योगपती गौतम अडाणी यावेळी उपस्थित होते.
नवी मुंबई, महाराष्ट्र | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईत सत्कार केला
पंतप्रधान मोदींनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फेज 1 चे उद्घाटन केले, जे सुमारे 19,650 कोटी रुपयांच्या किंमतीवर बांधले गेले.
(स्त्रोत: डीडी न्यूज) pic.twitter.com/jp22tmgzoh
– वर्षे (@अनी) 8 ऑक्टोबर, 2025
तीन दशकांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ चर्चेत आहे. लंडनच्या हिथ्रो विमानतळाप्रमाणे या विमानतळाची रचना करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात चारपैकी एका टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचा प्रकल्प खर्च १९,६५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
Comments are closed.