मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्याला अटक

सौ मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील पुतळ्यावर रंग टाकणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. उपेंद्र गुणाजी पावसकर असे त्या आरोपीचे नाव आहे.

Comments are closed.