Aaditya Thackeray on Raj Uddhav Alliance : ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत आदित्य ठाकरेंचं पुन्हा मोठं वक्तव्य
शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर, पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार
शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर, पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार
कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतल्यानंतर शरद पवार निर्णय घेतील, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळेंची मोठी प्रतिक्रिया
ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये आतापासूनच मनोमिलन, लग्नसमारंभात प्रेमानं हस्तांदोलन, सुनिल प्रभू आणि नितीन सरदेसाईंमध्ये सकारात्मक संवाद…
उद्धव आणि राज ठाकरेंबरोबरच मराठी माणसांसाठी आदित्य आणि अमित ठाकरेंनी एकत्र येण्याची गरज…ठाकरे बंधूंचे मामा चंद्रकांत वैद्यंची एबीपी माझाला एक्ल्युझिव्ह मुलाखत
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र, आज शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार…शेकडो शिवभक्तांच्या मांदियाळीत होणार शिवराज्याभिषेक सोहळा
मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव या विशेष पर्यटन ट्रेनचा शुभारंभ, ट्रेनच्या माध्यमातून शिवरायांच्या इतिहास आणि वारसा दाखवण्याचा प्रयत्न
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सहा महिने पूर्ण, मात्र दहावा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार, प्रकरणाची सुनावणी बीडमधील विशेष मकोका न्यायालयात सुरु
मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक रात्री १ वाजल्यापासून सुरळीत, तब्बल १६ तासांनंतर वाहतूक पूर्वपदावर.अपघातानंतर एलपीजी टँकरमधून झाली होती गळती..
एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या १ हजार ५६९ नव्या गाड्या, पुण्याला ६० तर ठाण्याला ५५ गाड्या वितरीत, उरलेल्या १ हजार ७१ गाड्या सप्टेंबरपर्यंत मिळणार..
Comments are closed.