Ajit Pawar Speech Nashik : मी शब्दाला पक्का! फुकटचा सल्ला देण्याचे काम करत नाही, नाशिकमध्ये भाषण

Ajit Pawar Speech Nashik : मी शब्दाला पक्का! फुकटचा सल्ला देण्याचे काम करत नाही, नाशिकमध्ये भाषण
आमदार नितीन पवार यांनी सांगितले आहे होते मतदार संघात अनेक भूमिपूजन सोहळे आहे… त्यामुळे आधीच वेळ मी दिलेला होता. – अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान होत आहे. – सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी सुरू आहे. – मी उद्याच सर्व अधिकारांना सूचना देतो. – उद्याच्या कॅबिनेटमध्ये आमही सर्व माहिती घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेत असतो… काम करत असतो. – आम्ही ओतूर धारणकरता मोठा निधी दिला त्यामध्ये अकराशे एकर जागेवर शेतकऱ्यांना होणार आहे. – छत्रपती शिवाजी महाराज यांचा उत्तम अश्वारूढ पुतळा इथे उभा आहे. – आम्ही शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर आम्ही काम करत आहोत. – पहलगाम येथे आपल्या पर्यटकांवर हल्ला केला. – त्या पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे… ही मागणी होती  – आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते काम केले चोख उत्तर पाकिस्तानला दिला  * – दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या सैन्याने चोख उत्तर देत जगाला दाखवून दिले… त्यांना मी सॅल्युट करतो. – तुम्ही मजबुतीने सरकारच्या मागे उभ राहिले पाहिजे. – सप्टेंबर ऑक्टोंबर निवडणुका घेण्याच्या सूचना आहे.- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना संधी –  कळवण, सुरगाणा, पेठ हा डोंगरी भाग… आदिवासी भाग  – ह्या एज्युकेशन सोसायटी मुळे अनेक मुल घडत आहे. त्याच अभिनंदन करतो.- ३५ वर्षापासून मी खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहे. – मी अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करत असतात मोठा निधी शिक्षण विभागाला देत असतो. – सर्व पुढची पिढी घडावी यासाठी हा शिक्षण संस्था सुरू राहणे गरजेची आहे. – विविध संस्थनी पुढे येऊन निधी द्यावा असे आवाहन करा… मी पण करेल… तुम्हाला ते कळेल  – मी फुकटचा सल्ला देण्याचे काम कधीच करत नाही. – मी शब्दाला पक्का अशी माझी राज्यात ओळख आहे. – काळानुरूप बदल करणे ही काळाची गरज आहे. – AI कृत्रिम बुद्धिमत्ता ही टेक्नॉलॉजी सद्या विकसित होत आहे. – मुलांनी आणि पालकांनी त्याच शिक्षण घेतले पाहिजे. – विविध प्रकारच्या क्षेत्रात कामगिरी करण्याची गरज आहे. – मुलामुलींनी याचा फायदा घेतला पाहिजे  – ह्या भागात विविध पिकांची शेती होते मी येताना पाहिले  – AI साठी मी ५०० कोटी रुपये अर्थसंकल्पात तरतूद केली आहे – ऊस, कापुस, सोयाबीन, कांदा, फळबागा यासाठी योजना राबविण्यात येत आहे. – AI पासून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढत आहे – पाण्याची, खतांची बचत होत आहे… उत्पादन दुपटीने वाढले आहे. – नाशिकचा शेतकरी कष्टाळू आहे  – नाशिकमध्ये सह्याद्री फर्म हे मूर्तीमंत उदाहरण आहे. – राजकारणार करून च सर्व मिळत नाही. – मी सहव्यांदा उपमुख्यमंत्री झालो आहे. – मी कधीच उगाच टीका टिपण्णी करत नाही . – प्रश्न डायवेट करणे मला जमत नाही. – ८० टक्के समाजकारण आणि २९टक्के राजकारण केले पाहिजे. – आमच्या भावकीला इथ निवडणुन दिले त्यामुळे तुमचं आभार – मला ह्या कामाचा दर्जा उत्तम असला पाहिजे… ही माझी अट  – कामात कोणताही कसूर होता कामा नये…

Comments are closed.