Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर…

Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर…

24 तासात अजित पवार यांचा राजीनामा फडणवीस यांनी घ्यावा

तास झालं नाही तर अमित शहा यांची भेट घेईन

महाराष्ट्र जनतेला विनंती
भाई, दादा, भाऊ यांची घाण गणित आणि व्यवहार बंद करा

शेतकऱ्यांना छळत आहेत ते थांबवा , मासिक विभाग स्कॅम थांबवा

अमेदिया कंपनीने एक व्यवहार रजिस्टर केला

फ्रॉड वर फ्रॉड का केलं कंपनीने ते सांगत आहे

अमेदिया कंपनी एमओए मागताना डेटा सेंटर सुरू करायच आहे अशी मागणी

डेटा मायनिंग करणार आहे

आमची इन्व्हेस्टमेंट 98 लाखांची आहे

टर्म शीट लावली आहे जे शीतल तेवणी आणि कंपनीत झाली आहे

शीतल तेजवानी यांनी लीज वर पाच वर्षांसाठी दिले आहे

जमिनीच्या व्यवहारासाठी हे कागदपत्र दिले नव्हते

ताबा घेण्याचा व्यवहार केला

प्रश्न महत्त्वाचा होता कलेक्टर यांना अर्जंट इंटरवेंशन करा तरी देखील कलेक्टर यांनी काहीही करावी केली नाही

त्यांनी ही माहिती पालक मंत्री अजित पवार यांना दिली होती की नाही

तहसीलदारांना परत लिहून कळवाल होत की याची विक्री झाली आहे

कलेक्टर यांनी पालक मंत्री परवाना सांगितलं नसेल का

एस आय टी केलेली रद्द करा कारण त्यात पाच अधिकारी पुण्याचे आहेत

महाराष्ट्राची संस्कृती आणि राजकारण आधी नीट करा

महाराष्ट्राला वळणावर आणा

Comments are closed.