Bachchu Kadu Raigad : शिवसेना वाढवण्यासाठी कंबर कसली!राजकीय प्रवासावर बच्चू कडूंचा नवा ‘प्लॅन’

Bachchu Kadu Raigad : शिवसेना वाढवण्यासाठी कंबर कसली!राजकीय प्रवासावर बच्चू कडूंचा नवा ‘प्लॅन’

Follow AI generated Transcription – (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

अभिवादन करायला निघालेले आहात. कशा पद्धतीने एक नवीन ऊर्जा या ठिकाणी घेऊन पुन्हा शिवसेनेच्या कामासाठी आपण जो रायगड स्वराज्यसाठी झटला हा परिसर रक्ताने नहाळला आणि मात्र रयतेचं रक्त संरक्षण करण्याचं काम रायगड्यानं छत्रपती शिवरायांनी त्यांच्या प्रत्येक मावळ्यानं केलं त्याचं स्मरण व्हावं. ती ऊर्जा, ती उमंग शेतकऱ्या सामान्य प्रतिची आस्था आहे ती कुठेही आमच्या डोक्यातून जाऊ नये. हा एक आमच्या डोक्यातल्या भावना आहे आणि म्हणूनच मी छत्रपतींच्या पायी आमचा माथा टेकण्यासाठी इथं आलोय मा जिजाऊच्या आणि नंतर महात्मा फुले यांचे असेल किंवा अहिल्यादेवी होळकरांच्या आम्ही ठिकाणी जाणार आहोत भाऊ दीक्षाभूमीवर सुद्धा जाऊ. मला असं वाटतं का जो संकल्प छत्रपतींचा होता शेतकऱ्याच्या प्रति रयतेच्या प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर त्याच्या प्रत्येक अ संवाद त्यांच्यासोबत जो होता तो संवाद राज्य सरकारचा कसा राहील माझी शिवसेना ही शेतकऱ्या प्रति कशी चांगली होत राहील आणि त्याच्यासाठी एक नवीन संकल्प सुद्धा इथून आपण केला पाहिजे म्हणून इथं खरं आलो. खरं तर बच्चू भाऊंचा आक्रमक जो पावित्र होता तो सत्तेत असताना देखील राहिला सत्तेच्या बाहेर असताना देखील राहिला नेहमी शेतकऱ्यांसाठी, दिव्यांग बांधवांसाठी लढा देणारे बच्चू भाऊ आज शिवसेनेच्या म्हणजे सत्तेत असणाऱ्या एका पक्षासोबत जातायत शिवसेनेसोबत जाण्याचाच का निर्णय भाजपसोबत का नाही? भाजपचं आमचं पटलं नसतं कारण मी मॅचेस होत नाही तिथे शिंदे साहेब आम्ही मॅच होतोय ते सेवाभावी आहे रात्री दार उघडणारा माणूस आहे आणि दानत्व आहे ज्यांनी दिव्यांग मंत्रालय दिल्याबरोबर आम्ही त्यांचे चाहचे झालो कर्जमाफीमध्ये मोठा हिस्सा त्यांचा होता म्हणजे ते हे अंदर की बात है पण त्यांनी मोठा प्रयत्न त्यासाठी केला होता कर्जमाफी करण्यासाठी शिंदे साहेबांनी जास्त प्रयत्न जास्त प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून ते कसं आहे अखरी विचार जुडले तर मतं जुळतात आणि विचार जुळले नाही तर मतं मनं जुळायचा काय संबंध आहे इथं आणि म्हणून आम्ही म्हटलंय शिंदे साहेबांना का पद हा विषय महत्त्वाचा नाही आहे मुद्दे महत्त्वाचे आहे आणि मुद्दे घेऊन आपण समोर गेलो पाहिजे माझी संकल्पना आहे आज जमलं तर शिंदे साहेब भेटले तर आम्ही सांगू काय एक संवाद यात्रा शेतकऱ्यांची झाली पाहिजे शेतकरी मजूर आणि जसं प्रभाग वाईज आपले प आपल्या पिक पद्धती बदलतात जसं इकडे कोकणात आले तर आपला आंबा आणि काजू होते मच्छिमारांची समस्या आहे त्यांच्यासोबत कसं संवाद करता येईल शेवटच्या घटकासोबत तो अर्धा एक तास संवाद करून त्याच्यातून काय करता येईल का तिथून मग पश्चिम महाराष्ट्र आहे तिथे ऊस उत्पादक आहे मराठवाड्यात तुम्ही ऊस कापूस आणि सोयाबीन वाले असेल हळद वाले असेल तिथून सोयाबीन धान उत्पादक शेतकरी चंद्रपूर आणि तिकडे ताडोबा मुळे त्या फॉरेस्ट वाल्यांच्या तक्रारी आहेत तर आशा घेऊन काही शेतकरी आत्महत्यांच्या घरी भेटी देऊन देता येईल तिथं संदेश देता येईल का आत्महत्या नाही एक लढणारा माणूस शिवसेनात उभी राहणार आहे अशातून मेडघाट जाईल तिथून आम्ही जळगावला जळगावरून नाशिकला केळी उत्पादक शेतकऱ्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि असा एक प्रवास तीन चार दिवसाचा शिंदे साहेबांनी स्वतः करावा आणि हा संवाद घडवून आणावा आणि त्या संवादातून शिवसेनेचं शेतकऱ्याचं धोरण अपडेट करून असं नसते पण अधिक त्याला अपडेट काय करता येईल बदलत्या काळात बदलतं धोरण कसं निर्माण करता येईल आणि ते आमच्या सरकारमध्ये कसं आणता येईल नाही आणलं सरकारमध्ये तर आम्ही आहेच ना आंदोलन करायला बच्चू भाऊंचं धोरण जे आहे ते ऑटोमॅटिक शिवसेनेत आहे ते उतरताना बघायला मिळेल बिलकुल ते आम्ही त्याच्यासाठी गेलोय आम्ही शिवसेनेचा राजकीय प्रवास आम्हीच मोठा करण्याचा प्रयत्न करू पण शिवसेनेनं शेतकरी दिव्यांगाचा, मजुराचा, वंचितांचा, पिछड्यांचा प्रवास मोठा केला पाहिजे ह्या अपेक्षा आहे खरं तर आपण बघितलात तर बच्चू भाऊ शिवसेनेनं अनेक ऑपरेशन टायगर राबवले आणि या ऑपरेशन टायगरमध्ये अनेक विरोधी बाकावरचे नेते असतील किंवा सत्ताधार्यांमधले असतील ते देखील शिवसेनेकडे वळताना पाहायला मिळेल याच ऑपरेशनचा कुठेतरी भाग बच्चू भाऊंकडुन नाही टायगर नाही हे आहे मीडिया ऑपरेशन आहे त्यांनी मला तर माहितीच नव्हतं हे मी तर शेतीमध्ये काम करत होतो आणि मला बातमी आली का मला ऑफर आली म्हणून आणि ते सूत्र आहे ना तुमचे ते सूत्रानं हे सूत्र जुळवलंय अमरावतीच्या लोकसभेचा असेल विधानसभेचा असेल प्रश्न त्याच्यामध्ये भाजप विरुद्ध बच्चू कडू किंवा राणा परिवार विरुद्ध बच्चू कडूंचा संघर्ष पाहायला मिळाला आता सत्तेमध्ये एकत्र काम करावं लागणार आहे हा संघर्ष संपेल माझं म्हणणं आहे आम्ही पदासाठी संघर्ष नाही करू पण शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी चुकलं तर ठोकलं ही भूमिका नक्की नक्कीच तर बच्चू भाऊ पक्षप्रवेशानंतर आज किल्ले रायगडावर येतात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ते पुढील प्रवासाचा जो आहे तो त्याठिकाणी सुरुवात करणार आहेत खरं तर कोणी चुकलं तर त्याला ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये बच्चू भाऊंचं हे धोरण आहे ते कायम राहणार आहे आणि त्यामुळे बच्चू भाऊ आता पुढील प्रवास कसा करणार आहेत शिवसेनेतून या पक्षप्रवेशानंतर सर्वांना ही उत्सुकता लागून राहिलेली आहे

Comments are closed.