Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: 15 जानेवारी 2026 रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेल्या या प्रकरणानंतर 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले होते. यामुळे राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांचे लक्ष विशेषतः महानगरपालिका निवडणुकांकडे लागले होते. निवडणुका जाहीर होताच भाजपचे आमदार गणेश नाईक आणि शिवसेना शिंदे गटामध्ये तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत टीकांचे टोक गाठले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, टीका-टिप्पणी आणि इशाऱ्यांमुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापले होते.
नवी मुंबई महापालिकेतील एकूण 111 जागांसाठी ही लढत झाली. काल म्हणजेच 15 जानेवारी रोजी 45.51% मतदान झाले. 28 प्रभागांमधून भाजप, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच अपक्ष उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उतरले होते.
नवी मुंबई विजयी उमेदवार (Navi Mumbai Mahanagarpalika Winner List)
१) सायली शिंदे – प्रभाग १०-ब
२) संदीप म्हात्रे – प्रभाग १० – अ
३) शिरीष पाटील – प्रभाग ११ -ड
४) मीनाक्षी पाटील – प्रभाग ११ अ
५) ज्ञानदेव पाटील – प्रभाग १२ ड
६) भारती पाटील – प्रभाग १२ ब
७) रविकांत पाटील – प्रभाग १२ अ
8) सागर नाईक – प्रभाग 13 अ
९) अंजना म्हात्रे- प्रभाग ८ अ
१०) ललिता मढवी – प्रभाग ८ क
11) माधुरी हरिजन – प्रभाग 8 ब
१२) गणेश सकपाळ – प्रभाग ८ अ
१३) राजू मढवी – प्रभाग १० ड
14) चंद्रभागा मोरे – प्रभाग 10 अ
१५) सायली शिंदे – प्रभाग १० ब
१६) मुनावर पटेल – प्रभाग १० ड
17) वैष्णवी नाईक – प्रभाग 13 अ
१८) अदिती नाईक- प्रभाग १३ ब
१९) प्रतिक्षा पाटील – प्रभाग १४ अ
२०) शशिकांत भोईर – प्रभाग १४ क
२१) रामचंद्र घरत – प्रभाग १५ ड
२२) शशिकला पाटील – प्रभाग १५ ब
२३) शिवाजी खोपडे – प्रभाग ४ ड
24) श्रेया जिरगे – प्रभाग 5 अ
२५) रेश्मा मढवी – प्रभाग ५ अ
२६) सुधाकर सोनवणे – प्रभाग ६ ड
२७) गंगा पाटील – प्रभाग ६ क
२८) रविंद्र इथापे – प्रभाग २५ ड
29) नेत्रा शिर्के – प्रभाग 25 अ
30) सलुजा सुतार – प्रभाग 25 ब
३१) सुनिल पाटील – प्रभाग २५ अ
32) लोका म्हात्रु म्हात्र – प्रभाग 26 क
३३) संतोषी म्हात्रे – प्रभाग २६ ब
३४) दिपक पवार – प्रभाग २६ अ
३५) डॅा जयाजी नाथ – प्रभाग २८ क
३६) स्वाती गुरखे – प्रभाग २८ ब
37) सुरेखा नरबागे – प्रभाग 28 अ
३८) शशिकला पाटील – प्रभाग १५ ब
३९) शुभांगी पाटील – प्रभाग १५ अ
40) सुनील कुरकुटे – प्रभाग 19 दि
४१) शिल्पा ठाकूर – प्रभाग १९ क
४२) शैला पाटील – प्रभाग १९ ब
४३) गणपत भापकर – प्रभाग १९ अ
४४) रविंद्र इथापे – प्रभाग २५ ड
४५) वर्षा डोळे – प्रभाग ६ ब
४६) रंजना सोनावणे – प्रभाग ६ अ
४७) अंजना म्हात्रे – प्रभाग ८ ड
Comments are closed.