Sambhajinagar Police : पोलीस ठाण्यात ओरोपींच्या पार्टीची नशा, ‘यंत्रणे’ची दशा? Special Report
छत्रपती संभाजीनगरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात एमडी ड्रग्ज प्रकरणातील आरोपी बबन भाई उर्फ शरफुद्दीन खान यांच्यासाठी नॉनव्हेज पार्टीचे आयोजन करण्यात आले. आरोपीसह त्याचे नातेवाईक आणि पोलीसही या पार्टीत सहभागी झाले होते. एबीपी माझाने या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आणल्यानंतर पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश दिले. बबन भाई हा वाळूज एमआयडीसी भागात दोन किलोपेक्षा अधिक एमडी ड्रग्जच्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी आहे.
Comments are closed.