Eknath Shinde On BJP : नाराजीनाट्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिल्यांदा भाजपवर टीका

मराठी On BJP : नाराजीनाट्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिल्यांदा भाजपवर टीका

एवढी फौज रस्त्यावर उतरली तर विरोधकांसाठी जप्त केल्याशिवाय राहणार नाही
पालघर हे शिवसेनेचे घर आहे
उत्तम घरात याचं काम हे उत्तमच आहे

एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे..
पालघर हे शिवसेनेच घर
उत्तम घरत याच काम जी उत्तम आहे.
4 वेळा उप नगराध्यक्ष पद उपभोगल आहे आता थेट नगराध्यक्ष बनवायचं आहे
उत्तम बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंच्या कार्यकर्ता आहे
पालघर करांचा त्रास कमी करणारा उत्तम आहे
पालघर हा धर्मवीरांचा जिल्हा आहे.

जिंदाल जेटी होतेय परंतु विश्वासात घेतले शिवाय काहीही करणार नाही
Mmrda च्या माध्यमातून डहाणू पर्यंत विकास करायचा आहे
तिसर विमानतळ वाढवण येथे येत आहे
जिंदाल जेटी  होते पण ते आम्ही होऊ देणार नाही ..मच्छीमार्यच नुकसान होईल अस आम्ही करणार नाही
ठाण्याचा जसा विकास करतो तसाच पालघरचाही करणार

पालघर आणि ठाणे जिल्हा ही दोन्ही भावंड आहेत ठाण्याप्रमाणे पालघरचा ही विकास झाला पाहिजे आणि तो विकास आम्ही करणार
धनुष्यबांचे बटण दाबून विरोधकांच्या चारी चित्त मुंड्या करायच्या आहेत
ठाण्यासारखं पालघर करायचं म्हणजे पालघर मध्ये ही नाट्यगृह पाहिजे आणि ते आपण करू
प्रिंटिंग मिस्टेक झाली अस आपण म्हणणार नाही

Comments are closed.