Shiv Sainik on Neelam Gorhe : नीलम गोऱ्हेंनी कमर्शियल पद्धतीने तिकीटे वाटली, शिवसैनिकांचा आरोप
Shiv Sainik on Neelam Gorhe : नीलम गोऱ्हेंनी कमर्शियल पद्धतीने तिकीटे वाटली, शिवसैनिकांचा आरोप
निलम गोऱ्हे आणि शिवसेनेच्या पुण्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी पक्ष निवडणुकीची तिकिटे कमर्शियल पदधतीने द्यायचं ठरवलंय . भाजपने सांगितलेले फक्त ऐकण्याच काम शिवसेनेचे नेते करतायत . जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला निलम गोऱ्हे घरासमोर पोलिस बंदोबस्त ठेवावा लागत नाही. निलम गोऱ्हे राजिनामा द्यावा . निलम गोऱ्हे जिथे राहतात तिथे कधीच शिवसेनेचा नगरसेवक निवडून आला नाही
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या –
उद्या भाजपा आणि शिवसेनेच्या जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता… मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे घोषणा करणार असल्याची सूत्रांची माहिती…
मुंबईत महायुतीचा फॉर्म्युला ठरला, भाजप १४० जागा तर शिवसेना ८७ जागा लढणार, सूत्रांची एबीपी माझाला माहिती.
आगामी काळात शरद पवार एनडीएमध्ये सामील होऊ शकतात, राजकारणात काहीही अशक्य नाही, संजय शिरसाटांच्या वक्तव्यानं खळबळ.
पुण्यातले शिवसैनिक निलम गोऱ्हे यांच्यावर नाराज, जागावाटपात कमी पडत असल्यानं राजीनामा देण्याची मागणी… तर कार्यकर्त्यांना चुकीची माहिती दिली, गोऱ्हेंचं स्पष्टीकऱण…
Comments are closed.