ग्लेब्राओ पाटील स्पील स्पील: रॉटने-सिसेल कार्ट्स, डब्ल्यूईए
ग्लेब्राओ पाटील स्पील स्पील: रॉटने-सिसेल कार्ट्स, डब्ल्यूईए
कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे आहेत त्यामुळे सर्वांची नावे घेत नाही – ४० वर्षापासून वर्धापन दिनाला उपस्थित राहतोय – वर्धापन दिन हा सभेपूरता नसतो तर भविष्याची रचना असते – ४ महिन्यात लोकसभेच्या १७ जागा जिंकल्या त्याच ठिकाळी विधानसभा २०० च्यावर जिंकलो – नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत शिंदेसाहेबांच्या भाषणाची आतुरतेने वाट बघत आहेत – माझा पिवर माल आहे संजय राऊत त्यावर ताई बोलून झाल्या – उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज ठाकरेसोबत युतीचा प्रस्ताव दिला – तेव्हा हाच संजय राऊत संपलेला पक्ष बोलला आता बोलतो आयलव्हयू – आम्ही शिंदेंसोबत आयोध्येला गेलो – एका खोलीत गट करून बाहेर पडूया – संजय राऊत तेव्हा बोलले हा पक्ष हायजॅक करूयात – त्यांच्याकडच २० आमदारही आमच्या संपर्कात – आम्ही बाप चोरला धनुष्यबाण चोरला सर्व चोरला मग बडगुजर लाडका कसा गेला – तुम्हाला सोडून तुमची लोकं का जात आहेत – उबाठा संपवणारा एकच संजय राऊत – जळगाव मध्ये येऊन आम्हाला पाडण्याची धमकी देतो आम्ही आलो – हे कार्ठून आम्हाला धमकवालतो हे कारटं आमच्या मतावर निवडून आलं – भगवा कोण तेवत ठेवतो आम्ही त्याच्यासोबत – हिंदुत्व यांनी सोडलेलं आहे – शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जी शिवसेना सुरू केली ती शिंदेंनी सुरू ठेवली हा अभिमान आहे – श्रीकांतजीचं अभिनंदन करायला हवं त्यांनी देशाचे विचार जगभरात पोहचवले * भाषणाची शेवट करताना गुलाबराव पाटील संजय राऊतचा सत्यानाश हो….
Comments are closed.