Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
2017 मध्ये पार पडलेल्या नागपालिका निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने एकहाती सत्ता मिळवत नगरपालिकेवर सलग चौथ्यांदा विजय मिळवला. त्यानंतर यंदा पुन्हा शेकाप विरूद्ध शिंदे सेना आणि भाजप युतीमध्ये हा सामना रंगणार आहे. मात्र मागील काळात कोणत्या समस्या मार्गी लावण्यात आल्या आणि यंदा कोणत्या समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे. यावर स्थानिकांनी एबीपी माझाच्या नगरपालिकेच्या रणसंग्राम मधून मांडल्या आहेत. यंदा 20 उमेदवारीसाठी ही निवडणूक रंगणार असून गेली वीस वर्षांहून अधिक काळ सत्ता गाजवणाऱ्या शेकाप कडून अक्षया नाईक तर भाजपच्या तनुजा पेरेकर यांच्यात हा सामना रंगणार आहे.
नगरपालिकेचा रणसंग्राम… अलिबाग नगरपालिकेत कोणत्या समस्या… स्थानिकांनी मांडल्या अलिबाग मधील समस्या व्यथा मांडल्या आहेत पाहुयात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश म्हाप्रळकर यांनी..
Comments are closed.