Malegaon Sugar Factory Results | अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनलला २० पैकी २१ जागा
माळेगाव साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागांवर विजय मिळवला. शरद पवार आणि चंद्रराव तावरे यांच्या पॅनलशी झालेल्या सामन्यात अजित पवार यांच्या पॅनलची बहुमताकडे वाटचाल झाली. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि ‘एकच वाजा अजित दादा’, ‘आला रे आला, दादा आला’ अशा घोषणा देत जल्लोष केला.
Comments are closed.