Mumbai bmc election result politics :  शिंदेंनी नगरसेवक का लपवले? महापौर पदासाठी शिंदेंचा अट्टाहास?

मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे. त्यानंतर आता मुंबईचा महापौर नेमकं कोण होणार? याबाबत घडामोडी सुरू झाल्या आहेत. भाजपचे 89 नगरसेवक निवडून आले आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. असं असताना महापौरपद हे शिवसेनेला मिळावं, यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय..

01. 29 जागा शिवसेनेच्या आणि तरी देखील एकनाथ शिंदे महापौरपदासाठी दावा करताय. यामागचं गणित काय?

02.भाजपला ही भावनिक साद आहे की त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न

03.एकनाथ शिंदेंनी त्यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवलेत. नगरसेवक पळून जातील, अशी भिती आहे का?

04.भाजप इतक्या जागा जिंकूनही शिंदेंना महापौरपद देण्यास फडणवीस तयार होईल का?

05.भाजपला जर मुंबईवर पूर्ण वर्चस्व हवे असेल, तर शिंदे यांच्या या अटीमुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे का?

06. समजा भाजप आणि एकनाथ शिंदेंमध्ये महापौर पदावरून काही बिनसलं तर काही नवीन घडू शकतं का?

07. उद्धव ठाकरेंकडे 65 जागा आहेत. तरी देखील ते महापौरपदाचा दावा कोणत्या अॅगलने करताय?

08. दोन्ही शिवसेना, मनसे, काँग्रेस एकत्र येऊन उद्धव ठाकरेंचा महापौर पालिकेत बसेल का?

Comments are closed.