NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा

NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनासाठी राज्य भरातील ५०० पदाधिकारी निमंत्रित आहेत. शिर्डी येथील पुष्पक हॉटेल या ठिकाणी शिबिराची व्यवस्था करण्यात अली असून या संपूर्ण परिसराला यशवंतराव चव्हाण नगरी असं नामकरण करण्यात आलं आहे. शिबिराचा ठिकाणी भव्य स्टेज तयार करण्यात आलं असून अजित पवारांची आकर्षक रांगोळी देखील काढण्यात आली आहे. याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधीनी

Comments are closed.