Sunil tatkare On mahayuti : आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर होणार

Sunil tatkare On mahayuti : आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर होणार
जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे – मलिक याच्या कुटुंबातील किती लोकं लढत आहेत याबाबत माहित नाही – आम्ही सर्वच इच्छुक उमेदवारापर्य़त चर्चा करतोय – संध्याकाळपर्यत पहिली यादी जाहिर होईल

आजच्या इतर घडामोडी – 27 DEC 2025

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची बोलणी फिस्कटली…मित्रपक्षांसोबत जाणार असल्याचा अजितदादांना निरोप दिला, अंकुश काकडेंची माहिती…तर अंतिम निर्णय अजितदादांचाच, सुनील तटकरे अजूनही आशावादी…
पुणेे महापालिकेचा मविआचा फॉर्म्युला ठरला… उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस प्रत्येकी ५० जागा लढणार, उर्वरित जागा मित्रपक्षांना देण्यावर एकमत…
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मलिकांच्या घरातल्या तब्बल तिघांना उमेदवारी…नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक, बहिण सईदा आणि कप्तान यांच्या सुनेला तिकीट…
मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेचं २०० जागांवर एकमत…राहिलेल्या २७ जागांबाबतचा निर्णय बैठकीत होणार, जवळपास १० ते १५ जागांवर उमेदवारांची देवाणघेवाण होण्याची शक्यता…
मुंबई महापालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकला चलोचा नारा.. मुंबई महापालिकेत किती जागा लढणार, ३० डिसेंबरला जाहीर करू, सुनील तटकरेंची माहिती…
२ जानेवारीनंतर ठाकरे बंधूंच्या महापालिका निवडणुकीसाठी एकत्रित सभा होणार… मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि मीरा-भाईंदरमध्ये होणार संयुक्त सभा…

Comments are closed.