Prakash Mahajan on Raj Uddhav Thackeray Yuti : अंधारात एकट्यापेक्षा दोघे जाऊ, ठाकरेंच्या युतीवर टीका
Prakash Mahajan on Raj Uddhav Thackeray Yuti : अंधारात एकट्यापेक्षा दोघे जाऊ, ठाकरेंच्या युतीवर टीका
प्रकाश महाजन यांनी शिवसेनेत प्रवेश करताच ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केलाय, दोन्ही बंधूंनी हिंदुत्व सोडले असून जागावाटप जाहीर होऊ द्या त्यांच्याकडे कुणीच राहणार नाही अशी टीका प्रकाश महाजन यांनी केलीये त्यांच्याशी बातचीत केलीये आमच्या प्रतिनिधींनी…
आजच्या इतर बातम्या – 26 Dec 2025
उद्या भाजपा आणि शिवसेनेच्या जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता… मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे घोषणा करणार असल्याची सूत्रांची माहिती…
मुंबईत महायुतीचा फॉर्म्युला ठरला, भाजप १४० जागा तर शिवसेना ८७ जागा लढणार, सूत्रांची एबीपी माझाला माहिती.
विदर्भातल्या नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती या चारही महापालिकांत अखेर महायुतीचं ठरलं, चारही ठिकाणी शिवसेनेचा मानसन्मान ठेवण्याचं मंत्री बावनकुळेंचं आश्वासन, उदय सामंत, नवनीत राणांच्या बैठकीनंतर युतीवर शिक्कामोर्तब
पुण्यातले शिवसैनिक निलम गोऱ्हे यांच्यावर नाराज, जागावाटपात कमी पडत असल्यानं राजीनामा देण्याची मागणी… तर कार्यकर्त्यांना चुकीची माहिती दिली, गोऱ्हेंचं स्पष्टीकऱण…
प्रकाश महाजन अखेर शिंदेंच्या शिवसेनेत…ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला प्रवेश…
Comments are closed.