Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
जुहूतील इमारतींच्या पुनर्विकास प्रश्न संरक्षण मंत्रालयाकडून दखल
खासदारांच्या फॉलो अप मुळे प्रशासन – अधिकारी हलत असतील तर चांगले आहे
जुहू परिसरात ब्रिटिशांच्या काळामध्ये एक ट्रान्समिशन सेंटर होत
सिग्नल आणि इतर बाबींमुळे आजूबाजूच्या इमारतींच्या उंचीवर निर्बंध होते
डिफेन्स कायद्याअंतर्गत ही अधिसूचना काढण्यात आली होती
आता तिथे अशा प्रकारे उंचीवर निर्बंध ठेवण्याची आवश्यकता नाही
यामुळे असंख्य इमारतींचा झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न रखडला आहे
लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यावर संरक्षण मंत्रालयाने याची दखल घेतली आहे
जल मेट्रोचा प्रस्तावही राज्य सरकारकडे आलेला होता
मुंबईला तिन्ही बाजूंनी समुद्र आहे तर जल मेट्रो सुरू व्हायला हवी
त्याबाबतही आता राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
मुंबईला पाणी साठ्यासाठी अतिरिक्त गारगाई पिंजाळ धरणाच्या बाबतीतही राज्य सरकार प्रस्ताव पाठवणार आहे
विविध राज्यांच्या खासदारांना केंद्र सरकारकडून प्रस्ताव आलेला नाही अशी उत्तर येत असतात
जर खासदारांच्या फॉलोअपमुळे अधिकारी हलणार असतील तर चांगली गोष्ट आहे
Comments are closed.