Sandeep Deshpande PC शरद पवारांसोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं का? ठाकरेंवर संदीप देशपांडे बरसले
Sandeep Deshpande PC शरद पवारांसोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं का? ठाकरेंवर संदीप देशपांडे बरसले
संदीप देशपांडेहिंदी भाषेची आडमार्गाने सक्ती करण्याचा प्रयत्न राज्य सरकार कडून केला जात आहे त्याला विरोध करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी दिला आहेयेणाऱ्या काळात आंदोलन होईल सह्यांचे कार्यक्रम होतील जनजागृती केली जाईल शाळांच्या बाजूला कॉर्नर चर्चा होतीलराष्ट्रीय धोरणात कुटेही तीन भाषांचा उल्लेख नाहीइतर राज्यात असे काही नाही उत्तर भारत असो किंवा गुजरात असो तिथे असे काही नाहीदेवेंद्र फडणवीस हे चुकीची माहिती देत आहेपुस्तक जाळण्याचे आम्ही समर्थन करत नाही हे चुकीच आहेआम्ही मुख्यध्यापकांना जाब विचारत नाही आहोत आम्ही त्यांना सांगत आहोत की या लढ्यात आम्हाला त्यांनी साथ द्यावीराज्य सरकारवर दबाव आण्णांसाठी त्यांनी एकत्र यायला हवे शिक्षक हा राज्य सरकारचा गुलाम नाही आहे समाजात जे घडत आहे त्याला चाफ बसविण्यासाठी ते पुढे आले पाहिजेऑन उद्धव ठाकरे सूचना२०१९ च्या वेळी मावीआ मध्ये ते गेले तेव्हा हा सर्वे केला असता तर शिवसेना फुटली नसती आता उशिरा सुचलेले शहाणपण आहे हे काही लोक युती मध्ये अडकले आहे पण आम्ही महाराष्ट्राचा इतर मुद्द्यावर काम करत आहे ठाकरे गटाने ही आंदोलन करावे मराठी साठी रस्त्यावर यावे नुसते बोलून काही होत नाहीअचानक उत्साह कसा दिसला हेच संजय राऊत बोलले होते बाळासाहेबांचा फोटो का वापरत आहे? यांचे २० आमदार निवडून आले म्हणून आता सकारात्मक पण यांचे ६० आमदार आले तेव्हा काय ? २०१४ आणि २०१७ ला का सकारात्मक नाही दिसले? आम्ही दोन वेळ प्रस्ताव दिले तेव्हा का शिवसैनिक उत्सह का दिसले नाहीयाआधी कधी विचारले शरद पवार सोबत जाऊ का ? काँग्रेस सोबत जाऊ का तेव्हा बैठका घेतल्या का आमदारांच्या तुमच्या पक्षकार वाईट वेळ आली आहे मान्य आहे त्यासाठी पक्ष वाचविण्यासाठी हे करत आहेत पण प्रेशराइज करू नका उद्या आमचे महापालिका सभागृह आहे वांद्रे पच्छिम इथे आहे शैक्षणिक धोरणावर चर्चा आहेआमच्या नेत्याचा करिश्मा असा आहे की सर्वांना आमचा पक्ष हवा आहे
Comments are closed.