Sanjay Raut Mumbai : खासदार निवड, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षपदी ते पंतप्रधान, राऊत रोखठोक

Sanjay Raut Mumbai : खासदार निवड, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षपदी ते पंतप्रधान, राऊत रोखठोक

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, फौजिया खान रिटायर होतायत
अनेक नावांची चर्चा आहे, मात्र जाणार तर एकच माणूस
शरद पवार निवडणूक लढतील याबद्दल मला शंका नाही
मात्र निवडणूक बिनविरोध होईल का हे मी सांगू शकत नाही

राष्ट्रवादी पक्षाला जर वाटत असेल की सुनेत्रा वहिनी सक्षम आहेत तर त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी ते निवडतील
तो त्यांचा निर्णय़ आहे

अजित पवारांच्या अपघाती निधनासाठी रोहित पवार जी लढाई लढतायत त्यात छोटासा विजय आहे
अजून मोठी लढाई बाकी आहे
ही लढाई आणखी कुणीतरी पुढे नेली पाहिजे
अजित पवारांच्या शोकसभेत कसे हास्यगप्पा सुरू होत्या ते आम्ही पाहिलंय

मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी अर्धा भारत अदानीला विकला आणि आता उरलेला अर्धा भारत अमेरिकेला विकला
————————————-

एक जागा तर महाविकास आघाडी जर मिळणार असेल तर एकत्र बसून निर्णय घ्यावा लागणार ना …
नेत्यांनी एकत्र चर्चा करणं हे सगळे केलं पाहिजे ..
या निवडणूकीची त्यारी देशभरात सुरू आहे
महाराष्ट्रात ७ जागा आहे ..
एका जागेवर आम्ही निर्णय घेऊ
तिन्ही पक्षांचे सदस्य निवृत्त होत आहेत .. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार जावा ही अपेक्षा आहे
शरद पवार साहेब निवडणूीला उभे राहणार की नाही हे नाही माहित .. ते ज्येष्ठ नेते आहेत .. त्यांनी इच्छा व्यक्त केली मग आम्ही एकत्र येऊन निर्णय घेऊ …
आम्ही एक आहोत .. आणि आम्ही एकत्र लढणार आहे …

Comments are closed.