Sanjay Raut Shiv sena : गिरीश महाजन स्वतः ला बाहुबली समजतात, राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Sanjay Raut Shiv sena : गिरीश महाजन स्वतः ला बाहुबली समजतात, राऊतांचा जोरदार हल्लाबोल
आमच्याकडून जे गेले किंवा मनसे मधून जे गेले ते भटकेचं आहेत
गिरीश महाजन स्वतः ला बाहुबली समजतात
त्यांना नगरपालिकेत फटका बसलाय त्यांची पत्नी निवडून आली मात्र इतर कारणामुळे त्यांना फटका बसला
सगळ्यात मोठं पक्ष भाजप आहे
गौतम अदानी सुद्धा भाजप सदस्य आहेत
इतरांचे आमदार खासदार नेते आपल्या पक्षात हे सगळं असताना घेणं म्हणजे श्रीमंत भिकाराच्या लक्षण आहे…
देवयानी फरांदे रस्त्यावर उतरतले
कोणालाही न जुमानता इतर पक्षच्या लोकांना सोबत घेतात
देवेंद्र फडणवीस नाशिक मध्ये इतरांवर भ्रष्टाचारचे आरोप करत होते.. आत्ता हे गिरीश महाजन आपली गॅंग बनवत आहेत
काल हे महाशय जे जात आहेत आज ते काल नाचत होते पेढे भरवत होते आणि नाचता नाचता तिकडे गेले आणि त्यांनी ते घेतले
आता तिकडे जाणारे निर्लज की घेणारे निर्लज्ज
Comments are closed.