Shambhuraj Desai On Thackeray Brother Alliance : ठाकरे बंधू एकत्र येणार? शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया

Shambhuraj Desai On Thackeray Brother Alliance : ठाकरे बंधू एकत्र येणार? शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया

शंभुराज देसाई-

हा त्या दोन पक्षांमधील प्रश्न आहे. मनसे आणि उबाठा यांच्यामधील. आता, त्यांनी काय निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय त्या दोघांनीच घ्यायचा आहे. म्हणजे, त्या उबाठाचे प्रमुख माननीय उद्धवजी आहेत आणि मनसेचे प्रमुख माननीय राज ठाकरे साहेब आहेत. हो, आता एकजण म्हणतात… मजबूत होणार आहे का? तुम्हाला आव्हान वाटतं, ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणे? ठाकरे ब्रँड हा केवळ ठाकरे, हे आदरणीय शिवसेनाप्रमुख, ‘हिंदुहृदयसम्राट’ वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा चेहरा, त्यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार, यामुळे तयार झालेला तो ब्रँड आहे. माननीय वंदनीय ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी कधीही, कितीही प्रसंग आले, पक्षावर… एकत्र, हिंदुत्वाच्या नावावरती, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती एकत्र आलेली भाजप शिवसेनेची युती 19 मध्ये कशासाठी तोडली? आणि ते वेगळे विचार, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांशी पूर्णतः विरुद्ध बाजूला असणारे विचार, त्यांच्याबरोबर सलगी केली, त्यांच्याबरोबर सरकार केलं. त्यामुळे, तेव्हाच त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार…

Comments are closed.