Sharad Tandale Speech : संजय राऊतांचा पुस्तक सोहळा गाजवणाऱ्या बीडच्या पठ्ठ्याचे भाषण : ABP Majha
Sharad Tandale Speech : संजय राऊतांचा पुस्तक सोहळा गाजवणाऱ्या बीडच्या पठ्ठ्याचे भाषण : ABP Majha
आज प्रकाशनाच्या उत्सवाला उपस्थित आहोत. मला तो दिवस आठवतो आहे. दिवाळीचा दिवस होता. संध्याकाळच्या वेळी फोन आला संजय राऊत बोलतोय. हिमंत आहे का छापायची? मी म्हणालो छापतो. आई म्हणाली अरे आपलं चांगलं चाललं आहे. कशाला छापतो. मी म्हणलो पुढच्या पिढीसाठी करूयात. मला राऊत म्हणाले इडीची भीती वाटते का? मी म्हणलो माझी तेवढी औकात नाही. आणि मला घाबरायच कारण नाही कारण माझ्या नावात शरद आहे. एका दिवसांत ३ हजार पुस्तक विक्री झाली आहे. हिंदी आणि इंग्रजी मागणी होतेय. हिंदी इंग्रजी पुस्तक जुलै मधे येईल. शेवटच्या टप्प्यात आहे. दिल्ली मधे पुस्तक प्रकाशित होईल
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या – 18 May 2025
एस जयशंकर यांचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका, आक्रमणाबाबत पाकिस्तानला माहिती देणं गुन्हा असल्याचा हल्लाबोल, तर राहुल गांधी चुकीच्या पद्धतीने तथ्ये सादर करत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण
ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा जगाला सांगण्यासाठी सात शिष्टमंडळांची घोषणा…५९ सदस्यांची यादी जाहीर…५१ खासदार, नेते आणि आठ राजदुतांचा समावेश
घाईघाईने शिष्टमंडळ पाठवण्याची गरज नव्हती, खासदार संजय राऊत वक्तव्य तर काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण होत असल्याचाही आरोप
जगासमोर पर्दाफाश होण्याच्या भीतीने पाकिस्तान घाबरला, भारताची नक्कल करत पाकिस्तानही शिष्टमंडळ पाठवणार, बिलावल भुट्टो करणार नेतृत्त्व
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी हरियाणाच्या हिसारमधून यूट्युबर ज्योती मल्होत्राला अटक… गेल्या १० दिवसांमध्ये पंजाब आणि हरियाणातून ६ पाकिस्तानी हेरांना बेड्या ठोकल्याची माहिती
Comments are closed.