Shiv Sena Thackeray Faction | माजी महापौरांसह सहा जण बैठकीला गैरहजर

ठाकरेंच्या शिवसेनेने बोलावलेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीला सहा माजी नगरसेवकांची अनुपस्थिती नोंदवली गेली. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि विशाखा राऊत यांच्यासह सहा माजी नगरसेवक या बैठकीला अनुपस्थित होते. किशोरी पेडणेकर मुंबईबाहेर असल्याने तर विशाखा राऊत कोर्टाच्या कामात व्यस्त असल्याने उपस्थित राहू शकल्या नाहीत असे सूत्रांनी सांगितले.

ठाकरेंच्या शिवसेनेनं आज बोलावलेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीला सहा माजी नगरसेवकांची अनुपस्थिती दिसून आली. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि विशाखा राऊत यांच्यासह सहा माजी नगरसेवक या बैठकीला अनुपस्थित होते. या सहाही जणांनी आपल्या अनुपस्थितीची पक्षाला कल्पना दिली होती अशी सूत्रांची माहिती आहे. किशोरी पेडणेकर ह्या मुंबईबाहेर असल्यानं तर विशाखा राऊत कोर्टाच्या कामात व्यस्त असल्यानं बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाही.

Comments are closed.