Thackeray Bandhu Seat : ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात, सुत्रांची माहिती
*शिवसेना मनसेमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाल्याचे सूत्रांची माहिती*
*मनसे शिवसेना युतीमध्ये मनसेला सत्तरच्या आसपास ठाकरेंच्या शिवसेनेकडून जागा देण्याची तयारी असल्याची ठाकरे शिवसेना सूत्रांकडून माहिती*
*आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाची चर्चा पुढे जाऊन या जागा वाटपाच्या बैठकांच्या फेऱ्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये होणार असल्याची माहिती*
*त्यामुळे सध्या तरी कुठलेही सूत्र दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर ठरले नसले तरी ठाकरेंची शिवसेना ही सत्तरच्या आसपास जागा मनसेला सोडण्यास तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे*
मनसे कडून साधारणपणे उमेदवार असलेल्या आणि लढू शकणाऱ्या आणि ज्या प्रभागामध्ये ताकद आहे अशा जवळपास 125 यादी तयार केली आहे
यापैकी जवळपास 70 जागा मनसेला युतीमध्ये शिवसेना मनसेला सोडण्यास सकारात्मक असल्याची माहिती आहे
मात्र प्रत्यक्षात जेव्हा जागा वाटपाच्या चर्चा पुढे जातील तेव्हा मनसे यावर समाधानी असणार का हे सुद्धा पहावं लागेल
Comments are closed.