Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो
Uddhav Thackeray On मराठी : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो
हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात असलेल्या उद्धव ठाकरे यांनी घणाघात केलाय. ‘गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते, गांडुळाने फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो, अशा शेलक्या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र डागलंय.
आजच्या इतर बातम्या –
सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या आव्हाड-पडळकर समर्थकांना दोन दिवसांच्या कारावासाची शिक्षा, माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब, पास देताना पार्श्वभूमी तपासा अशी बोंडेकर समितीची शिफारस..विधानसभेत मंत्री आले नाहीत तर त्यांच्यावर बिबटे सोडा….विधानसभेत मंत्री उपस्थित नसल्यानं सुधीर मुनगंटीवारांची संतप्त प्रतिक्रिया..
सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांच्या ओएसडीच्या माध्यमातून लाखो रुपये घेतले जातात…विधानसभेत विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक आरोप.. तर अखिल काझींनी मात्र आरोप फेटाळले…
उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भेटीला, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकरही उपस्थित, विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात चर्चा होणार..
महायुतीचे निर्णय स्थानिक पातळीवर होणार, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची माहिती…तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील असा पाढाही कायम..
Comments are closed.