Walmik Karad Case Update : न्यायालयीन कोठडी मिळूनही एसआयटी कराडची चौकशी करू शकते
Walmik Karad Case Update : न्यायालयीन कोठडी मिळूनही एसआयटी कराडची चौकशी करू शकते
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली.. एसआयटीने कराडच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती.. एसआयटीला कराडची सर्व आरोपींसह कराडची चौकशी करायची आहे.. तसंच इतर साक्षी पुराव्यांचीही त्यांना शहानिशा करायची आहे.. त्यामुळे एसआयटीच्या मागणीनंतर कराडला न्यायालयीन कोठडी देण्यात आली.. मेडीकल चाचणीनंतर कराडची बीड कारागृहात रवानगी करण्यात आली..
Comments are closed.