पश्चिम द्रुतगती महामार्गावर जीवघेणी शर्यत; दुभाजकाला धडकून Porsche कार पलटी, चालक जखमी, BMW कार चालक पोलिसांच्या ताब्यात

मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर गुरुवारी पहाटे भीषण अपघात झाला. बीएमडब्ल्यू कार आणि पोर्शे कारमध्ये शर्यत सुरू असताना नियंत्रण सुटल्याने पोर्शे कार दुभाजकाला धडकली आणि पलटी झाली. यात पोर्शे कार चालक गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून बीएमडब्ल्यू कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बातमी अपडेट होत आहे…
#वॉच | काल रात्री उशिरा मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर एक अपघात झाला. पोर्श कारने बीएमडब्ल्यू कारची शर्यत घेताना एका डिव्हिडरशी धडक दिली. pic.twitter.com/XIQSF3AIHP
– वर्षे (@अनी) 9 ऑक्टोबर, 2025
Comments are closed.