Prime Minister Narendra Modi guided the Mahayuti MLAs at the Navy Angre Hall


Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, बुधवारी (15 जानेवारी) INS सुरत, INS वाघशीर, INS निलगिरी या युद्धनौका आणि पानबुडीचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर नेवीच्या आंग्रे सभागृहात मोदींनी महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांना एकमेकांनी भेटी द्यावे, तसेच महायुतीचा एकोपा वाढवायचा असेल तर गावोगावी डब्बा पार्टीचे आयोजन करावे, असा सल्ला दिला. (Prime Minister Narendra Modi guided the Mahayuti MLAs at the Navy Angre Hall)

सविस्तर बातमी लवकरच



Source link

Comments are closed.