Video कॉक्रोच आंदोलन ते राम मंदिर दान घोटाळा, उद्धव ठाकरे यांची जोरदार मुलाखत; पाहा प्रोमो

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 26 जुलै रोजी रोखठोक मुलाखत होणार आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे कॉक्रोज जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलन ते राम मंदिर देणगी घोटाळा अशा विषयांवर आपली रोखठोक भूमिका मांडणार आहेत. पाहा या मुलाखतीचा प्रोमो.

Comments are closed.