मी पोलिसाचा मुलगा… अपंग व्यक्तीला धडक दिल्यानंतर मद्यधुंद तरुणाचा भर रस्त्यात दादागिरी

पुणे शहरातील नारायण पेठ परिसरात शनिवारी रात्री एका मद्यधुंद तरुणाच्या गाडीने अपंग व्यक्तीला जोरदार धडक दिली. त्यानंतर लोकांनी त्याची गाडी अडवली असता त्याने ”मी पोलिसाचा मुलगा आहे, मला हात लावू नका”, असे सांगत भररस्त्यात गोंधळ घातला.
पुणे शहरातील नारायण पेठ परिसरात शनिवारी रात्री एका मद्यधुंद तरुणाच्या गाडीने अपंग व्यक्तीला जोरदार धडक दिली. त्यानंतर लोकांनी त्याची गाडी अडवली असता त्याने ”मी पोलिसाचा मुलगा आहे, मला हात लावू नका”, असे सांगत भररस्त्यात गोंधळ घातला. pic.twitter.com/CKxVLVUyer
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 23 नोव्हेंबर 2025
बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.