तुरुंगातील आरोपीच्या नावावर मतदान

पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये येरवडा तुरुंगात असलेल्या एका आरोपीच्या नावे कुणीतरी मतदान केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जे उमेदवार आहेत तसेच कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून निवडणूक अधिकाऱयांना विचारणा करण्यात आली, मात्र आयोगाकडून कुठलेही उत्तर मिळाले नाही.

Comments are closed.