खारपाडा टोलनाक्यावर कर्मचारी व प्रवाशांमध्ये राडा, एकमेकांना लाठ्या काठ्यांना मारहाण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा टोल नाक्यावर रविवारी रात्री कर्मचारी व प्रवाशांमध्ये जोरदार राडा झाला. टोल वसूलीवरून काही प्रवाशी व कर्मचाऱ्यामध्ये बाचाबाची झाली व काही वेळातच या वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. त्यानंतर दोन्ही गटाकडून लाठ्या काठ्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. या हाणामारीत एका बसची काच फुटल्याचे समजते.

Comments are closed.