राज ठाकरेंनी ‘ती’ चूक टाळली, आधी चर्चा मग बुके धोरण? उदय सामंत शिवतीर्थवर गेल्यावर नेमकं काय घड
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक शीर्षक ="मुंबई" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/mumbai" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">मुंबई: राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीच्या चर्चा रंगल्या होत्या, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या दोघांच्या वक्तव्याने दोन्ही नेते युतीसाठी सकारात्मक असल्याचं दिसून आलं होतं. मात्र, गेल्या काही दिवसात त्या चर्चा थंडावल्या आहेत. मात्र, यादरम्यान शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. राज ठाकरे आणि मंत्री उदय सामंत यांची ही तिसरी भेट झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकींसाठी राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यातच मनसेच्या युतीच्या चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहेत. उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्या आजच्या भेटीमुळे पुन्हा भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. राज ठाकरे यांनी स्वागताचा बुके अजूनही घेतला नसल्याची माहिती समोर आली आहे. ती चूक पुन्हा नको, आधी चर्चा मग बुके असा आजच्या बैठकीचा सूर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, युतीबाबत गांभीर्याने चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
& nbsp;
& nbsp;
Comments are closed.