सुशीला मीना : सचिनच्या एका पोस्टने बदलले सुशीला मीना यांचे नशीब, राजस्थानचे कृषी मंत्री मदतीला धावले
Sushila Meena Bowling Video: सचिन तेंडुलकरही सुशीला मीनाच्या बॉलिंग ॲक्शनने प्रभावित झाला होता. त्याने थेट सुशीलाच्या गोलंदाजीची तुलना प्रसिद्ध वेगवान गोलंदाज झहीर खानशी केली आहे.
Comments are closed.