RCB vs RR: राजस्थानने टॉस जिंकला, आरसीबीला दिले फलंदाजीचे आमंत्रण
आयपीएल 2025 स्पर्धेतील 42 वा सामना आज म्हणजेच 24 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना आरसीबीच्या घरेलू मैदानात म्हणजेच बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघात हा त्यांचा 9 वा सामना खेळला जाणार आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरसीबीला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे.
आरसीबी संघाने या हंगामात चांगली सुरुवात केली आहे. आरसीबीने या हंगामात एकूण 8 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी 5 सामने जिंकून 3 सामन्यात पराभव पत्करलेला आहे. तसेच राजस्थानने 8 सामन्यांमधील फक्त दोन सामने जिंकून 6 सामन्यात पराभव पत्करला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबी चौथ्या स्थानावर तसेच राजस्थान आठव्या स्थानावर आहे.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन:
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: रजत पाटीदार (कर्णधार) विराट कोहली, फील साल्ट, जितेश शर्मा, टीम डेविड, रोमारिओ शेपर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडिकल जोश हेजलवूड, यश दयाल.
राजस्थान रॉयल्स: रियान पॅराग (कर्नाधरा), यासी जयस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, ध्रुले जुरिल, शिम्रून जुसर, वंदुसर अरिनूर, फजल्ह आर्चर, जोफ्रा अरिस्टो, जोफ्रा शर्मा, सँडिप शर्मा.
Comments are closed.