24 तासांत रणवीर सिंहने मागितली माफी

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह याने इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या समारंभात ‘कांतारा चॅप्टर 1’ चा स्टार ऋषभ शेट्टीच्या एका सीनची नक्कल केली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रणवीरवर चहूबाजूंनी टीका करण्यात आली. आपल चूक लक्षात आल्यानंतर रणवीर सिंहने अवघ्या 24 तासांत माफी मागितली.

Comments are closed.