बादशाह म्हणतो, अशी चूक करणार नाही
रॅपर बादशाहने टिटिरी या अश्लील गाण्याप्रकरणी माफी मागितली आहे. राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर झाल्यानंतर बादशाहने ही माफी मागितली आहे. आयोगाने गाण्याचे बोल आणि सादरीकरण महिलांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. यानंतर बादशाह आणि त्यांच्या टीमने बिनशर्त माफी मागितली आणि भविष्यात अशी चूक पुन्हा करणार नाही व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल 50 मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलेल, अशी हमी दिली.
Comments are closed.