शिवानी सावंत-माने यांना वाढता पाठींबा, महाविकास आघाडीचा धुमधडाक्यात प्रचार

रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी सावंत-माने यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या ३२ जागांपैकी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष २५ जागा,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ५ जागा,कॉंग्रेस आणि बसप प्रत्येकी एका जागेवर निवडणूक लढवत आहेत.त्यामध्ये प्रभाग क्र.- १ अ- सांची पवार ( बसप),ब- सलील डाफळे ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),प्रभाग क्र- २ अ- श्वेता सुर्वे ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) ब- संकेत कदम (राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार),प्रभाग क्र.३ अ- सना गवाणकर ( राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार),ब- प्रसाद सावंत ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),प्रभाग क्र.-४ अ – फौजिया मुजावर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),ब- केतन शेट्ये ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),प्रभाग क्र.५ अ- प्रवीण नांदगावकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),ब- प्रतिमा साळुंखे.प्रभाग क्र.६ अ- आर्या आडविलकर ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) ब- उन्नती कोळेकर ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),प्रभाग क्र.७ अ- पंकज पुसाळकर ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), ब- पुजा जाधव ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),प्रभाग क्र.८ अ- फरजाना दाव्त ( कॉंग्रेस),ब- साजीद पावसकर ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), प्रभाग क्र.९ अ- अक्षय कांबळे ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) ब – नाझनीन हकीम (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), प्रभाग क्र.१० अ- श्वेता कोरगांवकर,ब- राजाराम रहाटे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),प्रभाग क्र.११ अ-संदेश भिसे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),ब- अभिज्ञा इंगवले (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),प्रभाग क्र.१२ अ- मैथिली मयेकर ( महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष),ब- रोहित मयेकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),प्रभाग क्र.१३ अ- उज्ज्वला शेट्ये ( राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार),सुफियान जयगडकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),प्रभाग क्र.१४ अ-रशिदा गोदड (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),ब- नीलेश भोसले (राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार),प्रभाग क्र.१५ अ- राजश्री शिवलकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),ब- अमित विलणकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), १६ अ- सालीया वस्ता (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),ब- नझीर मुल्ला (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

Comments are closed.