रत्नागिरी शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी

रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीन उमेदवार निवडून आले आहेत.प्रभाग क्र.४ मधून केतन शेट्ये आणि फौजिया मुजावर विजयी झाले.प्रभाग क्र.१५ मधून अमित विलणकर विजयी झाले आहेत.
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्र.४ मधील जागा प्रतिष्ठेची ठरली होती.आज विजयी झाल्यानंतर माजी नगराध्यक्ष कै.उमेश शेट्ये यांचे सुपुत्र केतन शेट्ये यांनी हा विजय वडील कै.उमेश शेट्ये यांना अर्पण करण्यात आला आहे.

Comments are closed.