रवींद्र धंगेकर पत्नीसह फरार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेले मिंधे गटाचे नेते, माजी आमदार रवींद्र धंगेकर हे पत्नीसह फरार झाले आहेत.

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांची पत्नी प्रतिभा, माजी नगरसेवक बाळा शेडगे, हमीद शेख, त्यांचा मुलगा, रघु गौडा यांच्याही नावाचा उल्लेख केला होता. भागीदारांकडे 50 लाख रुपयांचे बिल थकीत असल्याचा दावा व्यावसायिक शेख यांनी व्हिडीओत केला होता.

दरम्यान, रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांची पत्नी, इतर आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असून त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

Comments are closed.